उगीच पडून व्यर्थामधी काय अस्वस्थ व्हावे वावटळ उठवून बसत मी शांत जागी येतो उगीच पडून व्यर्थामधी काय अस्वस्थ व्हावे वावटळ उठवून बसत मी शांत जागी येतो
दर चार पाच महिन्याने मी येतो गावी गाव दिसत बदललेल दरवेळी दर चार पाच महिन्याने मी येतो गावी गाव दिसत बदललेल दरवेळी
तो मजूरवर्ग उपासमारीने किड्या मुंग्यासारखा मरत आहे तो मजूरवर्ग उपासमारीने किड्या मुंग्यासारखा मरत आहे
का असतो द्वेष दुसऱ्यापरी का असतो लोभ पैशापरी शेवटी कोणी काही न घेऊन जाती रिकामेच येई रिकामेच जाई का असतो द्वेष दुसऱ्यापरी का असतो लोभ पैशापरी शेवटी कोणी काही न घेऊन जाती रिका...
घेऊनिया मूठभर थोडे ओंजळभर द्यावे सारे । घेऊनिया मूठभर थोडे ओंजळभर द्यावे सारे ।
माणसाच्या अंगावर येतात माणसं जागाच कुठे उरली आहे माणसाच्या अंगावर येतात माणसं जागाच कुठे उरली आहे